हवाई सेवेच्या धर्तीवर एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये “शिवनेरी सुंदरी

73 0

मुंबई- (०५ ऑक्टोंबर, २०२४७-मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्याई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची रांबा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार असून, प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या देऊन सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन एस टी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या बैठकीमध्ये केले.

एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष श्री. भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली ३०४ ची संभालक मंडळाची पेटक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल ७० पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली.

आनंद आरोग्य केंद्र

माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे या स्मरणार्थ एसटल्या ३४३ बस स्थानकांवर “आनंद आरोग्य केंद्र” या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार असून अत्यंत माफक दरामध्ये बरा स्थानकांवरील प्रवाशां बरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चावण्या में औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना बस स्थानकांवरील ४०० ते ५०० चौसेमी ची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तेथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा द्यावयची आहे.

मूल व धारणी येथे नये आगार निर्माण होणार-

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांश्रये एसटीचे नर्व आगार निर्माण करण्यात येणार असून या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या २५३ होणार आहे. प्रत्येक बस स्थानकांदर महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा-एस टी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन १०X१० आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन २५०० साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच १०० डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधय कुरोकर, परिवहन आयुक्त श्री. विवेक भीमनवार व एसटी महामंडये सर्व खाते प्रमुख उपस्थित होते

Share This News

Related Post

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली पुण्यातील आमदारांची बैठक; ‘या’ विषयावर चर्चा होण्याची शक्यता

Posted by - August 6, 2024 0
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज पुण्यातील आमदारांची बैठक बोलवण्यात आली असून सायंकाळी साडेचार वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शासकीय…

राहुल गांधी यांना आणखी एक झटका ! ब्रिटनमध्ये आणखी एक मोदी दावा ठोकणार

Posted by - March 30, 2023 0
मोदी आडनावावरून टीका केल्याचा फटका राहुल गांधी यांना बसला आणि त्यांना खासदारकी गमवावी लागली. राहुल गांधी याचे राजकीय अस्तित्व धोक्यात…

घरगुती गॅसचे दर वाढताच रूपाली पाटील ट्विट करून म्हणाल्या… BJPहटाओ देश बचाओ

Posted by - May 7, 2022 0
पुणे- एकीकडे दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात आज पुन्हा एकदा घरगुती गॅसच्या दरामध्ये 50 रुपयांची…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; हिराबेन मोदी यांचं निधन

Posted by - December 30, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. त्या 100 वर्षांच्या होत्या. शानदार शताब्दी…

“चंद्रकांत पाटील महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात नालायक मंत्री…!” – प्रशांत जगताप

Posted by - December 10, 2022 0
पुणे : चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात नालायक मंत्री आहेत. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *