‘लाईफ लाईन की डेथलाईन’? मुंबईत लोकलमधून पडून 6 प्रवाशांचा मृत्यू

80 0

मुंबई उपनगरी रेल्वे सेवेच्या मध्य रेल्वे मार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील दोन लोकल ट्रेन्स आजुबाजूच्या रेल्वे ट्रॅकवरुन जात असताना बाहेर लटकलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागून अनेक प्रवासी चालत्या ट्रेनमधून (Train Accident) खाली ट्रॅकवर पडले.

“सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली. 9 वाजून 50 मिनिटांनी घटनास्थळावर रुग्णवाहिका पोहचली. सर्वांना रुग्णालयात पोहचवण्यात आलं आहे

Share This News
error: Content is protected !!