Harshvardhan Jadhav

Harshvardhan Jadhav : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृद्यविकाराचा झटका

551 0

औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांना काल रात्री सौम्य हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांच्यावर दिल्लीतील RML रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.

Share This News
error: Content is protected !!