माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल Posted on May 23, 2023 at 12:55 PM by pktop20 486 0 मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्याने त्यांना काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली आहे. Share This News