Dhule Bus Accident

उत्तराखंडच्या बद्रीनाथमध्ये भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू

3753 0

उत्तराखंडच्या बद्रीनाथ महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या मार्गावरुन वेगाने जात असलेल्या मिनी बस ट्रॅव्हरलच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते वाहन थेट अलकनंदा नदीत पडलं असून 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रुद्रप्रयाग शहरापासून 5 किमी अंतरावर बद्रीनाथ महामार्गावरील रेंतोली जवळ ही दुर्घटना घडली असून स्थानिक नागरिक व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून नदीत पडलेला टेम्पो बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

 

Share This News
error: Content is protected !!