Pune Ganeshotsav 2023 : गणेश मंडळांसाठी पुणे महापालिकेकडून नियमावली जाहीर
पुणे : पुण्यात गणेशोत्सवाची (Pune Ganeshotsav 2023) जोरदार तयारी सुरु झाली आहे. महापालिकेकडूनही गणेशोत्सवासाठीच्या (Pune Ganeshotsav 2023) नियोजनासाठी तयारी सुरु झाली आहे. पुण्यातील गणेशमंडळांना महापालिकेकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली…
Read More