Raja Shiv Chhatrapati Mahakavya : मुस्लिम मावळ्याची अनोखी ‘शिवनिष्ठा’, छत्रपती शिवरायांवर रचलं ‘महाकाव्य’
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाने (Raja Shiv Chhatrapati Mahakavya) प्रेरित झालेल्या एका मुस्लीम मावळ्यानं एक अनोख कामं केलं आहे. शिवरायांवरील असलेल्या निष्ठेसाठी अवघ्या तीन महिन्यांत या युवकानं ‘राजा शिव छत्रपती महाकाव्य’…
Read More