Back Pain : सतत पाठदुखीचा त्रास जाणवतोय? तर घरीच सुरु करा ‘हे’ योगासन; लगेच मिळेल आराम
धकाधकीच्या जीवनामुळे आणि सततच्या कामामुळे अनेकांना पाठदुखीचा (Back Pain) त्रास जडतो. अनेक उपाय केल्यानंतरही काही परिणाम दिसून येत नाही किंवा तात्पुरता आराम मिळतो. पण योगासनं यावर चांगला उपाय ठरु शकतात.…
Read More