Buldhana News : देश सेवेचे स्वप्न राहिलं अधुरं !19 वर्षीय तरुणाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूनकी गावामधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये गणेश विष्णू लोणकर या 19 वर्षीय तरुण युवकाचा अकस्मित मृत्यू झाला…
Read More