Monsoon News : ‘या’ तारखेनंतर परतीचा मान्सून माघारी फिरणार, हवामान खात्याने वर्तवला अंदाज
नैऋत्य मान्सूनसंदर्भात भारतीय हवामान विभागाने (Monsoon News) नवीन अंदाज वर्तवला आहे. 25 सप्टेंबरनंतर पश्चिम राजस्थानातून परतीचा मान्सून माघारी फिरण्यास परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात…
Read More