वारीसाठी येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधांसह,महिला भाविकांची सुरक्षितता आणि सुरक्षेला प्राधान्य द्या-डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई: कोविडनंतर दोन वर्षांनी वारी होत असल्याने या वारीसाठी येणाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन वारीसाठी येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधांसह पायाभूत सुविधा उपलब्ध् करुन देण्यावर भर देणे…
Read More