जनतेचे प्रश्न थेट संसदेत…!खासदार सुप्रिया सुळे यांचा लोकाभिमुख संसदीय कामकाजासाठी अभिनव उपक्रम
पुणे:जनतेचे प्रश्न संसदेत ठामपणे मांडण्यासाठीच जनता आपल्याला निवडून देत असते.याच विचारातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर नागरिकांना…
Read More