पुणेकरांसाठी महत्त्वाचे : डेंगू आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत पुणे ‘अव्वल’; पुण्यात डेंगूच्या एकूण 305 रुग्णांची नोंद
पुणे : पावसाळा सुरू झाल्यानंतर डासांची संख्या वाढते. त्यात पुणे शहरात सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे वातावरण थंड झाले आहे. पावसाळी आजारांनी देखील पुण्यामध्ये जोरदार एन्ट्री करून पुन्हा एकदा पुण्याला अव्वल ठरवले…
Read More