Pune Accidents : हॅन्ड ब्रेक लावायला विसरला चालक : ट्रॅक्टरने दिली 6 वाहनांना धडक
पुणे : बिबवेवाडी मध्ये एक विचित्र अपघाताने खळबळ उडाली आहे. अप्पर जुना बस स्टॉप भागामध्ये एक ट्रॅक्टर चालक आपला ट्रॅक्टर बाजूला लावून चहा घेण्यासाठी म्हणून उतरला. परंतु या रस्त्यावर उतार…
Read More