अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजनेकरीता अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाकरीता २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामधील कर्ज योजनेचे अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही सुरू असून इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत…
Read More