अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक संपन्न
पुणे : अंमली पदार्थांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी कार्यरत अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक पोलिस उप आयुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अंमली पदार्थविरोधी कारवाई, टपालाच्या माध्यमातून अंमली…
Read More