pktop20

धक्कादायक : गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या महीला पोलीस कर्मचारीची आत्महत्या

Posted by - August 11, 2022
पिंपरी चिंचवड : गुन्ह्याच्या तपासासाठी आलेल्या महीला पोलीस कर्मचारिने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे . पोलीस कॉन्स्टेबल कविता कुमारी, ब्रह्मपुरा ठाणा, मुजापूर, बिहार असा आत्महत्या केलेल्या महिला पोलीस…
Read More

पुणे : खडकवासला धरणातून सायं. ६ वाजता मुठा नदी मध्ये २६ हजार ८०९ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग ; नदी पत्रालगत राहणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगावी

Posted by - August 11, 2022
पुणे : खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून संध्याकाळी ६ वा. २६ हजार ८०९ क्यूसेक्स करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग…
Read More

BREAKING : बेपत्ता झालेला चिमुकलीचा मृतदेह आढळल्याने चाकण परिसरात खळबळ

Posted by - August 11, 2022
पुणे (चाकण) : चाकण येथील मेदनकरवाडी बंगलावस्तीतुन बेपत्ता झालेला चिमुकल्या मुलाचा मृतदेह आढळल्याने चाकण परिसरात खळबळ एकाच खळबळ उडाली आहे. कृष्णा सतेन्द ठाकुर असे मृत्यु झालेल्या चिमुकल्या मुलीचे नाव आहे…
Read More

Viral Tweet : ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातून भारतीय सैन्याचा अपमान ? चित्रपट Boycott करण्याची ‘या’ क्रिकेटपटूची मागणी

Posted by - August 11, 2022
लाल सिंह चड्ढा : आमिर खानचा लाल सिंग चड्डा हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता . हा चित्रपट बॉयकॉट करण्याचा ट्रेंड जोरदार सुरू असतानाच , पुन्हा एकदा या चित्रपटावर…
Read More

शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Posted by - August 11, 2022
आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या पूर्वसंध्येला खा. सुळे यांनी केली दुसऱ्या वर्षासाठीची घोषणा मुंबई : देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’…
Read More

दुःखद बातमी : शिरूरचे माजी आमदार बाबुराव पाचरणे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

Posted by - August 11, 2022
शिरूर : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबुराव पाचरणे यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झाले वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आज सायंकाळी चार वाजता त्यांच्या मूळ गावी…
Read More

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये ९ हजार ४१६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग ; सतर्कतेचा इशारा

Posted by - August 11, 2022
पुणे : खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत आहे . खडकवासला पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज दुपारी २ दरम्यान खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये साधारण ९ हजार ४१६ क्युसेक विसर्ग…
Read More

DELHI : सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती ; अन्यथा 500 रुपयांचा दंड

Posted by - August 11, 2022
दिल्ली : दोन वर्ष कोरोनाने जगभरात अक्षरशः थैमान घातलं . कोरोनाने देशभरात अनेक जीव घेतले , संपूर्ण जनजीवन अस्थिर करून टाकलं होतं. अनेक महिने पूर्णपणे घरात स्वतःला बंद करून घेण्याची…
Read More

PHOTO : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा अपघात म्हणाली , ” दुवाओ मे याद रखियेगा “…!

Posted by - August 11, 2022
मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे . शिल्पाने स्वतः तिच्या अकाउंट वरून तिच्या अपघाताविषयी माहिती दिली आहे. या अपघातामध्ये तिचा पाय फ्रॅक्चर झाला…
Read More

रक्षाबंधन विशेष : असा बनवा सोप्या पद्धतीने ‘ नारळी भात ‘

Posted by - August 11, 2022
रक्षाबंधन विशेष : श्रावण महिन्यानंतर अनेक सणवार एकापाठोपाठ येत असतात प्रत्येक सणाला काहीतरी विशेष पदार्थ देखील करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. आज रक्षाबंधन आहे , आणि त्या निमित्ताने घराघरात हमखास नारळीभाताचा…
Read More
error: Content is protected !!