पुणेकरांचा शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा वर्षभराचा पाणी प्रश्न मिटला ; कोणत्या धरणांत किती पाणीसाठा ? पाहा VIDEO
पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांचा एकूण साठा ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळं पुणेकरांचा वर्षभराचा पाणीप्रश्न मिटला आहे. जुलैमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील…
Read More