AMRUTA FADNAVIS : विद्यार्थ्यांना भेटून मला नेहमीच आनंद मिळतो ; बीजेएसच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील विद्यार्थ्यांशी संवाद
पुणे : ‘भारतीय जैन संघटनेच्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील विद्यार्थ्यांना सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटले, तेव्हापासून मला विद्यार्थ्यांना सातत्याने भेटायला आवडते. विद्यार्थ्यांना भेटून मला नेहमीच आनंद मिळतो,’ असे प्रतिपादन अमृता फडणवीस…
Read More