pktop20

WhatsApp वर ‘ जिओमार्ट ‘ लाँच करण्यासाठी जिओची Meta सोबत हातमिळवणी

Posted by - August 29, 2022
तंत्रज्ञान कंपनी मेटा आणि जिओ प्लॅटफॉर्म यांनी मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्स अँप वर जिओमार्ट लाँच करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. या भागीदारीमुळे रिलायन्स रिटेलचे ग्राहक व्हॉट्सअॅपवर किराणा सामान ऑर्डर करू शकतील. या…
Read More

Reliance Group : ईशा अंबानी वाहणार रिलायन्सच्या रिटेल व्यवसायाची धुरा ; मुकेश अंबानी यांचे संबोधन

Posted by - August 29, 2022
मुंबई : रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सोमवारी त्यांची मुलगी ईशा हिला समूहाच्या किरकोळ व्यवसायाची प्रमुख म्हणून ओळख करून दिल्याने उत्तराधिकाराचे नियोजन करण्याचे जोरदार संकेत मिळाले आहेत. अंबानी यांनी…
Read More

BREAKING NEWS : गणेश स्थापना आणि विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात दारू दुकाने बंद

Posted by - August 29, 2022
पुणे : गणेश स्थापना आणि विसर्जनाच्या दिवशी जिल्ह्यात दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिनांक 31 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस जिल्ह्यातील दारू दुकाने बंद राहणार आहेत.…
Read More

ऊस नोंदणीबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी ॲप उपयुक्त ठरेल- सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ॲपचे उद्धाटन

Posted by - August 29, 2022
पुणे : शेतकऱ्यांना कारखान्यांकडे ऊस नोंदणीबाबत येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी साखर आयुक्तालयाने विकसित केलेले ‘महा-ऊस नोंदणी’ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास सहकार मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला. साखर संकुल येथे…
Read More

मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे कालबद्धरितीने युद्ध पातळीवर करा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वॉर रुम बैठकीत निर्देश

Posted by - August 29, 2022
मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर संबंधित विभागांनी काम करावे तसेच प्रलंबित बाबी, आवश्यक परवानग्या या तातडीने मिळवून घ्याव्यात. विशेषत: अहमदाबाद-मुंबई हायस्पीड रेल्वेशी…
Read More

पुणे : दोन वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त देवेंद्र पोटफोडे यांची पुणे अग्निशमन प्रमुख पदी नियुक्ती

Posted by - August 29, 2022
पुणे : राज्य सरकारने, दोन वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त झालेले श्री देवेंद्र पोटफोडे यांची पुणे शहराचे नवीन अग्निशमन प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मिठाई वाटून आणि फटाके फोडून…
Read More

Photo Viral : ऐन सणासुदीमध्ये उर्फीने चढवला चांदीचा वर्ख ; मिठाईला कमी पडू नये म्हणजे झालं…

Posted by - August 29, 2022
मुंबई : उर्फी जावेदने सोशल मीडियावर जर एखादा फोटो शेअर केला … तर आता नवीन काय ? असाच प्रश्न पडतो.  कशापासून ही ललना ड्रेस बनवेल याचा भरोसा नाही. आतापर्यंत सेफ्टी…
Read More

‘आरोग्य हीच संपत्ती आहे ‘ : त्यासाठी ‘ या ‘ ९ सवयी अवश्य लावून घ्या

Posted by - August 29, 2022
‘आरोग्य हीच संपत्ती आहे’, तरीही आपल्यापैकी बहुतेकजण ही वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतरही दैनंदिन आरोग्याच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतात. आपल्यापैकी कोणालाही आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी आरोग्याचे योग्य ध्येय साध्य करायचे असेल तर दैनंदिन…
Read More

साईनगरी शिर्डी : माहिती , इतिहास , महत्व ; असे पोहोचा साई दरबारी ; देवस्थानाविषयी सविस्तर माहिती

Posted by - August 29, 2022
अहमदनगर (शिर्डी) : शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातले एक शहर आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी. अंतरावर वसले आहे. इ.स.च्या १९ च्या…
Read More

निर्माते तुकाराम मोने आणि दिग्दर्शक सुरेश सरोज यांच्या “वनश्री” या चित्रपटाचा ट्रेलर आणि संगीत लाँच

Posted by - August 29, 2022
मुंबई : बॉलीवूडमध्ये पोलीस अधिकाऱ्यांवर अनेक चित्रपट बनले आहेत पण वन अधिकाऱ्यांवर फार कमी चित्रपट बनले आहेत. तुकाराम मोने या माजी वास्तविक वन अधिकारी यांनी याच विषयावर ‘वनश्री’ या हिंदी…
Read More
error: Content is protected !!