पाषाण-सूस सेवा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा ; चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना
पुणे : सूस खिंडीतील गार्बेज प्लांटची भिंत आत घेऊन वाहतूक कोंडी सोडवा, तसेच सेवा रस्ता जलदगतीने पूर्ण करा, तसेच पाषाण सूस उड्डाणपुलासाठी अधिग्रहण केलेल्या जागेचा मोबदला तातडीने आदा करा, आदी…
Read More