गणपती विसर्जन मिरवणूक : पोलीस प्रशासनाचे नियोजन फसले ? मिरवणुका वेळेत पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
पुणे : कोरोना काळामुळे दोन वर्षानंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . कालपासून सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुका अद्याप देखील सुरूच आहेत. पोलीस प्रशासन आणि मंडळांमध्ये…
Read More