pktop20

गृहखरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या सुशील मंत्रीच्या मुलाला फसवणूक प्रकरणी CID कडून अटक

Posted by - September 12, 2022
बेंगळुरू : फ्लॅटचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) मंत्री डेव्हलपर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील पी. मंत्री आणि त्यांचा मुलगा प्रतीक मंत्री यांना अटक केली…
Read More

जनकल्याण योजना : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत ग्रामीण शेळी-मेंढी पालनातून उद्योजकता विकास ; योजनेचे स्वरुप , अटी , लाभ

Posted by - September 12, 2022
योजनेचे स्वरुप ग्रामीण शेळी- मेंढी क्षेत्रामध्ये उद्योजकता विकास करणे, शेळी मेंढी व्यवसाय मॉडेल विकसित करणे, असंघटित क्षेत्राला संघटित क्षेत्रात आणून याद्वारे उद्योजकता विकास आणि गुंतवणूक करून फॉरवर्ड आणि बॅकवॉर्ड लिंकेजची…
Read More

चोरांचा राजा ‘चोर राजा’…कसा सापडला पोलिसांच्या जाळ्यात ? पाहा TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट

Posted by - September 12, 2022
पुणे : एक-दोन नव्हे तर तब्बल 100 हून अधिक गुन्हे दाखल असलेला कुख्यात अट्टल घरफोड्या राजेश पपुल ऊर्फ ‘चोर राजा’च्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या चोर राजाकडून 42 तोळं सोने,…
Read More

पुणे : फुलं देऊन पोलीसांनी कर्तव्यपालन न केल्याचा व्यक्त केला निषेध

Posted by - September 12, 2022
पुणे : राजकीय नेते आणि संविधान यांचे एकमेकांच्या विरोधात आदेश असतील तर संविधानाचा आदेश पोलीसांनी पाळला पाहिजे. कोणत्याही धर्माच्या कोणत्याही सणाला आमचा विरोध नाही मात्र सर्वधर्मीय सण आवाजमुक्त व्हावेत हे…
Read More

कोविड काळात कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना राज्य मंत्रिमंडळाचा दिलासा

Posted by - September 12, 2022
मुंबई : गेल्या दोन अडीच वर्षांपासून कोविड काळात राज्यात आरोग्य क्षेत्रात अनेक जणांनी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा दिली आहे. यामध्ये वैद्यकीय सहायक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा देखील…
Read More

मंत्रिमंडळ बैठक : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय

Posted by - September 12, 2022
राज्यातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्यासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियमात सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.…
Read More

BIG NEWS : ज्ञानव्यापी संदर्भात न्यायालयाचा मोठा निर्णय ; मुस्लिम बाजूची याचिका फेटाळली

Posted by - September 12, 2022
ज्ञानवापी प्रकरण : वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानव्यापी प्रकरणातील याचिकेवर मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे.कोर्टाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली आणि हा खटला कायम…
Read More

मंत्रिमंडळ बैठक : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत गावांचे पुनर्वसन करणार ; सर्वसमावेशक धोरण निश्चित

Posted by - September 12, 2022
राज्यामध्ये अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यानुसार बाधित गाव, वाडी,…
Read More

लम्पी आजाराने पशुंना ग्रासले : लम्पी आजारापासून पशुधन वाचविण्यासाठी यंत्रणेने तातडीने पाऊले उचलावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - September 12, 2022
मुंबई : पशुधन ही आपली संपत्ती त्याची जपणूक करणे आवश्यक असून सध्या राज्यात लम्पी आजाराने पशुंना ग्रासले आहे. या आजारावर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक पाऊले तातडीने उचलावीत, असे निर्देश…
Read More

राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ ; नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढावेत; मुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Posted by - September 12, 2022
मुंबई : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…
Read More
error: Content is protected !!