मंत्रिमंडळ बैठक : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय

223 0

राज्यातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्यासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियमात सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर २०२२ पूर्वी पार पडणार नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समित्यांच्या प्रशासक नियुक्तीचा कार्यकाळ सप्टेंबर २०२२ मध्ये संपत आहे.

मात्र राज्य निवडणूक आयोगाची प्रक्रीया आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश लक्षात घेता या निवडणुका सप्टेंबर पूर्वी पार पडणार नसल्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ९१ ब व कलम ७५ ब मधील प्रशासक नियुक्तीचा महत्तम कालावधी हे परंतूक वगळणे आवश्यक आहे. यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

Share This News

Related Post

Decision of Cabinet meeting : ग्रामीण भागात भूमीहीन लाभार्थींना जागा देण्याबाबत निर्णय

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : ग्रामीण गृहनिर्माण योजनांतील पात्र परंतु भूमीहीन लाभार्थींना जागा देण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या…

बातमी महत्वाची ! झेडपी, महापालिका निवडणूक दिवाळीत होणार ?

Posted by - March 8, 2023 0
महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवीन प्रभाग रचनेवर १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, प्रशासकास आणखी तीन…
Water Supply

Pune Water Supply : पुणेकरांना दिलासा ! पुणे शहरातील पाणी कपात रद्द

Posted by - July 29, 2023 0
पुणे : पुणेकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज आढावा…

कपाळावर टिकली लावली नाही म्हणून महिला पत्रकारासोबत संभाजी भिडेंनी केलेल्या वर्तवनुकीची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली दखल

Posted by - November 2, 2022 0
पुणे : महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही, म्हणून संभाजी भिडे यांनी महिला पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देण्यास थेट नकार दिला.…

औरंगाबादमधील ‘त्या’ कीर्तनकारावर कारवाई करा ; तृप्ती देसाई यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

Posted by - April 10, 2022 0
औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकार महाराज व एक महिला कीर्तनकार यांचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या कीर्तनकारावर कारवाई करण्याची मागणी भूमाता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *