pktop20

MAHARASHTRA POLITICS : शिंदे गट आणि मनसेच्या युती संदर्भात राज ठाकरेंचा मोठा निर्णय ; सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसे…

Posted by - September 14, 2022
मुंबई : शिंदे गट आणि भाजपने एक साथ येऊन सत्ता स्थापन केली. त्यानंतर गणेशोत्सव काळामध्ये राज ठाकरे यांच्या भाजप आणि शिंदे गटासोबत झालेल्या भेटीगाठी आणि चर्चांमुळे मनसे शिंदे गटासोबत युती…
Read More

जिवलग मैत्रिणीने घेतला गळफास,दुसरीने मारली पाचव्या मजल्यावरून उडी; पुण्यातील खळबळजनक घटना

Posted by - September 14, 2022
हडपसर : हडपसर येथील शेवाळवाडीमध्ये दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. एकीने गळफास घेतला तर तिला अॅम्बुलन्समधून घेऊन जातानाच त्याच ठिकाणी दुसरीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारुन…
Read More

मातंग समाजाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारे आरपीआय मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांचे निधन

Posted by - September 13, 2022
पुणे : आरपीआय मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांचे निधन झाले आहे. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे ते खंदे समर्थक होते. 20 दिवसांपूर्वी हृदयविकारचा झटका आल्याने हॉस्पिटलमध्ये…
Read More

काय आहे ‘लम्पी’ ? ‘लम्पी’ विषाणूचा प्रसार कसा होतो ? काय आहेत लक्षणं ? जनावरांची कशी घ्यावी काळजी ?

Posted by - September 13, 2022
कोरोनामुळं माणसं बेजार झाली होती आणि आता लम्पीमुळं जनावर बेजार झाली आहेत. लम्पी व्हायरसचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातील 338 गावांपर्यंत पोचलाय. या व्हायरसनं आतापर्यंत 2664 जनावरांना ग्रासलं असून 43 जनावरं दगावली आहेत.…
Read More

प्रधानमंत्री पीक विमा योजना : नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीबाबत माहिती देण्याचे आवाहन

Posted by - September 13, 2022
पुणे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पीक नुकसानीच्या कठीण परिस्थितीत पीक विमाधारक शेतकऱ्यांना फायदा होण्याच्यादृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत ७२ तासांच्या आत माहिती द्यावी आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी…
Read More

पुणे शहरात पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने डॉ. नीलम गोर्‍हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी ; वाचाच सविस्तर

Posted by - September 13, 2022
पुणे : पुणे आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडला. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. सुरु असलेली पुणे मेट्रोची कामे आणि त्यात झालेल्या पावसामुळे शहराच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता.…
Read More

पुणे : येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंगमध्ये करण्यात आला ‘हा’ बदल ; वाचा सविस्तर

Posted by - September 13, 2022
पुणे : येरवडा वाहतुक विभागाअंतर्गत कल्याणी व्हेज हॉटेल ते लेक्सीकन शाळा आणि एमएसईबी ऑफीस ते सायबेज कंपनी कॉर्नर, मारिगोल्ड सोसायटी गेट ते कुमार कृती सोसायटीपर्यंत चारचाकी व दुचाकी करीता संपूर्ण…
Read More

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या ५ लाख होणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - September 13, 2022
मुंबई : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी, सामजिक प्रश्नांची जणीव होऊन राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी या योजनेच्या विद्यार्थ्यांची…
Read More

UDAY SAMANT : मग गुजरातपेक्षा चांगले पॅकेज तुम्ही का दिले नाही ? नाणार रिफायनरीची 3.5 लाख कोटींची गुंतवणूक तरी गांभीर्याने घ्या !

Posted by - September 13, 2022
मुंबई : फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल कंठशोष करताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देण्यात कमी का पडलो, याचे उत्तर आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनी आधी द्यावे, अशी…
Read More
GANAPATI

अंगारकी चतुर्थी : या दिवशी श्री गणेशाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सायंकाळी करा हा उपाय ; वाचा महत्व , कथा

Posted by - September 13, 2022
अंगारकी चतुर्थी : मुद्गल पुराण तसेच गणेश पुराण या ग्रंथात दिलेल्या कथेनुसार, अंगारक या भारद्वाज ऋषी पुत्राने कठोर तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. गणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला…
Read More
error: Content is protected !!