MP Girish Bapat : पुणे विमानतळ ते विमाननगरला पर्यायी रस्ता जोडण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी
पुणे : पुणे विमानतळावरील 0.58 एकर (2350 चौ.मी.) संरक्षण जमिनीवर विमाननगरला पर्यायी रस्ता जोडण्यासाठी पुणे महानगरपालिकेला काम करण्यासाठी संरक्षण विभागाने परवानगी दिल्याचे खासदार बापट यांनी सांगितले. यावेळी खासदार बापट यांनी…
Read More