खंत…! ‘आमच्याकडे लग्नासाठी मुली आहेत’ सांगून फसवणूक ; सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेकडून नागरिकांना करण्यात आले ‘हे’ आवाहन
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक मुलींना मायेची ऊब दिली. ज्यांनी पोटच्या लेकरांचा त्याग केला अशा प्रत्येक लेकराला त्यांनी आपलंसं केलं. या लेकरांच्या डोक्यावर केवळ आधाराचा हातच केवळ ठेवला…
Read More