pktop20

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा

Posted by - October 1, 2022
पुणे : जिल्हा परिषदेने सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन विश्वस्ताच्या भूमिकेतून विकासाभिमुख कामे करावीत अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. पुणे…
Read More

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा सराईतांवर कारवाईचा धडाका कायम ; अजय विटकर आणि टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

Posted by - October 1, 2022
पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगारी टोळक्यांवर मोक्का अंतर्गत 98 कारवाई केली आहे. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर वचक बसावा आणि शहरांमध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित रहावी या उद्देशाने…
Read More

पुणे : आत्महत्या करणारया इसमाला अग्निशमन दलाकडून जीवदान

Posted by - October 1, 2022
पुणे : काल दिनांक ३०|०९|२०२२ रोजी राञी ११ वाजता सिहंगड रस्ता, वडगाव बुद्रुक, जुन्या पोस्ट ऑफिस जवळ, श्रद्धा अपार्टमेंट येथे एक इसम राहत्या घरात दार बंद करुन आत्महत्येचा प्रयत्न करत…
Read More

ऊसतोड मजूर व महिला यांचे प्रश्न प्रशासनाने समन्वयाने सोडवावेत – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - October 1, 2022
बीड : ऊसतोड मजूर व महिला यांचे प्रश्न प्रशासनातील संबंधित विभागांनी समन्वयाने सोडवावेत, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून…
Read More

का नांदत नाही घरामध्ये सुख समृद्धी ? लक्ष द्या या 5 महत्वाच्या गोष्टींकडे

Posted by - October 1, 2022
अनेक वेळा घरात देवकार्य , स्वछता करून देखील घरात सातत्याने काहीतरी कुरबुर आणि लहान मोठे संकट ओढवत असते. मग नेहमी प्रश्न पडतो कि घरातील एक तरी व्यक्ती देवकार्य योग्य पार…
Read More

SPECIAL REPORT : पुण्यातील पुल कधी आणि का पाडले गेले ? वाचा सविस्तर

Posted by - October 1, 2022
पुण्यातील चांदणी चौक जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आज मध्यरात्री चांदणी चौक जमीनदोस्त केला जाणार आहे. मात्र जमीनदोस्त होणारा हा पहिला पुल आहे का ? तर नक्कीच नाही..मग या…
Read More

राज्यातील ‘या’ 30 झेडपी अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर ; निवडणुकांचा मार्ग मोकळा

Posted by - October 1, 2022
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य सरकारने लांबणीवर टाकल्या आहेत. महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात राज्य सरकारने अद्याप कोणतेही घोषणा केलेली नाही. तर ग्रामविकास विभागाने 30 सप्टेंबर रोजी राज्यातील 30 झेडपी अध्यक्ष…
Read More

SPECIAL REPORT : महाराष्ट्रात या वर्षी होणार 4 दसरा मेळावे ; कोणते ते पाहा..

Posted by - October 1, 2022
SPECIAL REPORT : राज्यात शिवसेना आणि शिंदेगटात दसरा मेळाव्यावरून घमासान पाहायला मिळाल्यानंतर अखेर मुंबई उच्च न्यायालयानं उद्धव ठाकरे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. मात्र तुम्हाला माहीत आहे…
Read More

सिंहगड रोड परिसरात पुन्हा एकदा थरार ; टोळक्याकडून एकाचा खून

Posted by - October 1, 2022
पुणे : सिंहगड रोड परिसरातील न-हे येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. पाच ते सहा जणांच्या टोळक्याने या व्यक्तीला जबर मारहाण केली.…
Read More

“गोष्ट एका पैठणीची” ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान ; आशा पारेख दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

Posted by - September 30, 2022
दिल्ली : ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटास सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.…
Read More
error: Content is protected !!