Pune News : धक्कादायक ! भीमा नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
पुणे : पुण्याच्या दौंडमधून (Pune News) मोठी बातमी समोर आली आहे. भीमा नदीत पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तालुक्यातील हातवळण या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे.…
Read More