Ajit Pawar : अजितदादा मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची रेघ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य
बुलडाणा : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी करत महायुतीला पाठिंबा दिला. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदासह अर्थमंत्रिपद देखील देण्यात आलं. तसेच राष्ट्रवादीच्या आठ बड्या नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी देखील लागली.…
Read More