ST : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; महामंडळाने केली ‘ही’ मोठी घोषणा
मुंबई : एसटी (ST) कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदाची दिवाळी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची जाणार आहे. सानुग्रह अनुदान म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये मिळणार आहेत. हे अनुदान…
Read More