Kandivali Fire : कांदिवलीत बिल्डिंगला भीषण आग; 8 वर्षीय चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू
मुंबई : कांदिवलीतील (Kandivali Fire) महावीर नगर इथं पवन धाम वीणा संतूर बिल्डिंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत 8 वर्षांच्या चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू झाला…
Read More