Sangli Accident : धक्कादायक ! दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा भीषण अपघात
सांगली : सांगलीमधून (Sangli Accident) एक मोठी बातमी समोर आली आहे. देशभरात आज विजयी दशमी दसऱ्याची धामधूम सुरु आहे. मुंबईत दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाचे जोरदार तयारी झाली आहे.…
Read More