Baba Maharaj Satarkar : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन
मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते. आज दुपारी तीन वाजता नेरुळ येथील विठ्ठल जिमखाना मंदिरात त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी ठेवले…
Read More