Pune News

Pune News : सौ.उषाबाई पन्नालाल पितळीया यांचे संथारा व्रत पूर्णाहुती

410 0

पुणे : आज दि.25 /10/2023 रोजी बिबवेवाडी येथील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष पन्नालाल पितळीया यांच्या धर्मपत्नी सौ.उषा पितळीया (वय 77 ) यांच्या संथारा व्रताची पूर्णाहुती झाली. त्यांच्या पश्चात दोन मुले ,मुलगी ,सुना ,जावई ,नातवंडे असा परिवार आहे.

त्या अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या व साधू साध्वीनच्या सेवेत असत तसेच उषा पन्ना चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सतत मदत करीत असत. पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया व पि.व्ही.पि. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे सचिव जितेंद्र पितळीया ह्यांच्या त्या मातोश्री होत.

Share This News

Related Post

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध- चंद्रकांत पाटील

Posted by - March 28, 2023 0
पुणे: ग्रामीण भाग हा देशाचा आणि राज्याचा आधार असून ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. ग्रामीण भागाच्या विकासासोबत इथली संस्कृती…
Ajit Pawar

Guardian Minister : पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर ! चंद्रकांतदादाना डच्चू देत अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद

Posted by - October 4, 2023 0
मुंबई : पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून (Guardian Minister) भाजप आणि अजितदादा गटात सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली आहे. पुण्याच्या पालकमंत्रीदावरून चंद्रकांत पाटील…
Mukund Kirdat

Mukund Kirdat : मुकुंद किर्दत यांची आम आदमी राज्य प्रवक्ते पदी नेमणूक

Posted by - November 13, 2023 0
पुणे : गुजरातचे नेते गोपाल इटालिया यांनी आप महाराष्ट्राचे सह प्रभारी पद घेतल्यावर पक्ष संघटनेमध्ये अनेक बदल केले आहेत. आज…

मुलीवर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला सक्तमजुरी, तीन वर्षानंतर लागला निकाल

Posted by - March 12, 2022 0
पुणे- एका नऊ वर्षाच्या मुलीचा विनयभंग करीत अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची…
traffic jam

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Posted by - May 12, 2023 0
पुणे : पुणे – मुंबई महामार्गावर (Mumbai Expressway) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्थाप सहन करावा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *