Yavatmal News : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकाची निर्घृणपणे हत्या; यवतमाळमधील घटना
यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी जांब येथे एका शिवसैनिकाची चाकूने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. योगेश…
Read More