Pune News : धरणाच्या पाण्याचा अंदाज चुकला अन्; पुण्यातील बापलेकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
पुणे : पुण्यातील (Pune News) भोर तालुक्यातील जयतपाड या ठिकाणी असणाऱ्या भाटघर धरणाच्या (Pune News) बॅकवॉटरमध्ये बुडून बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 15 ऑगस्टनिमित्त पर्यटनासाठी आलेले वडील-मुलगी भाटघर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये…
Read More