Pandharpur News : कार्तिकी एकादशीला कोणत्याच उपमुख्यमंत्र्यांना पुजेचा मान नाही, विठ्ठल मंदिर समितीचा निर्णय
पंढरपूर : कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या शासकीय महापुजेचा मान कोणाला द्यायचा यावर पेच निर्माण झाला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सकल मराठा समाजाने आक्रमक होत मंदिर समितीच्या बैठकीवेळी जोरदार घोषणाबाजी केली…
Read More