Prajakta Mali : प्राजक्ता माळी झळकणार ‘या’ चित्रपटात; पोस्ट शेअर करत म्हणाली “दुनिया गेली तेल लावत…”
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात (Prajakta Mali) एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून…
Read More