पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर?
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून काँग्रेसला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली असून भोर वेल्हा मुळशी विधानसभेचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसचा हात सोडत भाजपचा कमळ हाती घेणार आहेत.…
Read More