धक्कादायक ! पोपटाची पिल्लं दाखवण्याच्या बहाण्यानं मित्राला ढकललं रेल्वे पुलावरून ; जलपर्णीमुळं बजावला
पुण्यात बोपोडीतील रेल्वे पूल परिसरात पोपटाची पिले दाखविण्याच्या बहाण्याने १५ वर्षीय मित्राला पुलावरून नदीपात्रात ढकलून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली. नदीपात्रात पडलेला मुलगा जलपर्णीमुळे बचावला. मुलगा नदीपात्रात पडल्यानंतर स्थानिकांनी मुलाला…
Read More