महाराष्ट्राचे माजी राज्यपाल के. शंकरनारायण यांचं निधन
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल के. शंकरनारायण यांचं रविवारी रात्री निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. केरळ येथील पालघाटमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २०१० ते २०१४ या काळात के. शंकरनारायण महाराष्ट्राचे राज्यपाल…
Read More