newsmar

नवनीत राणा यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी : राणा यांच्या वकिलाची मागणी

Posted by - May 2, 2022
मुंबई- नवनीत राणा यांचे वकील रिझवान मर्चंट यांनी भायखळा कारागृह अधीक्षकांना पत्र पाठवून नवनीत राणा यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी अशी मागणी केली आहे. सदरचे पत्र २९ एप्रिलला पाठवले आहे.…
Read More

पुण्यातील मनसेची महाआरती उद्या नाही, तर ४ तारखेला होणार ! काय आहे कारण ?

Posted by - May 2, 2022
पुणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर पुण्यातील मनसेच्या महाआरतीच्या आयोजनाला स्थगिती देण्यात आली आहे. उद्या रमजान ईद आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर महाआरतीचा निर्णय स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.…
Read More

108 मेगापिक्सल कॅमेरा असलेले ‘हे’ पाच स्मार्टफोन अगदी स्वस्तात उपलब्ध

Posted by - May 2, 2022
108 मेगापिक्सल कॅमेरा असलेले पाच स्मार्टफोन सध्या बाजारात उपलब्ध झाले आहेत. मोटोरोला, रिअलमी, रेडमी, सॅमसंग या सारखे मोठ्या ब्रँडचे हे स्मार्टफोन आहेत. याच्या किमती देखील प्रत्येकाला परवडणाऱ्या आहेत. जाणून घेऊया…
Read More

मिथुन चक्रवर्ती यांचा रुग्णालयातील फोटो व्हायरल, काय आहे फोटोमागील सत्य ?

Posted by - May 2, 2022
बंगळुरू- बॉलिवूडचे डिस्को डान्सर म्हणून ज्यांची ओळख आहे असे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णलयात दाखल करण्यात आल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमुळे आता सगळीकडे मिथुन…
Read More

कोरोनाची लस घेण्यासाठी कोणालाही सक्ती करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Posted by - May 2, 2022
नवी दिल्ली- एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लस घेण्यासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. लसीकरण सक्तीचे केले जावे या मागणी करता न्यायालयात एक जनहित याचिका…
Read More

गुगलची नवीन घोषणा तुमच्यासाठी महत्वाची आहे, जाणून घ्या

Posted by - May 2, 2022
नवी दिल्ली,- गुगलने नवी मोठी घोषणा केली आहे. गुगल सर्चमधून फोन नंबर, ईमेल, अॅड्रेस हटवण्यासाठी परवानगी दिली आहे. लोकांच्या संवेदनशील माहितीचा दुरुपयोग समाज विघातक व्यक्तींकडून होऊ नये. या गोष्टींना पायबंद…
Read More

‘तुम्ही हनुमान चालीसा लावा…. ‘; किशोरी पेडणेकर यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

Posted by - May 2, 2022
मुंबई- राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे कार्यकर्त्यांना मशिदीसमोर हनुमान चालीसा लावायला सांगतील आणि स्वतः…
Read More

‘…. मग हिंदू उत्सवातल्या स्पीकरचे काय करणार ?’, राज ठाकरे यांच्या भूमिकेला हिंदू संघटनांचा विरोध

Posted by - May 2, 2022
पुणे- लाउडस्पीकर खाली आलेच पाहिजेत, पण मग हिंदू उत्सवातल्या स्पीकरचे काय करणार ? असा सवाल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केला आहे. भोंगे उतरवण्याने सर्वाधिक नुकसान हिंदुत्वाचे होईल, असे…
Read More

राज ठाकरे यांच्या भाषणाचा आढावा घेणार, आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत गृहमंत्र्यांची बैठक

Posted by - May 2, 2022
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेनंतर गृह खात्याने राज ठाकरे यांच्या भाषणाचा परामर्श घेण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांच्या संपूर्ण भाषणाचा आढावा घेणारा अहवाल देखील तयार…
Read More

‘ही मॅन’ धर्मेंद्र यांनी आपल्या चुकीमधून काय दिला संदेश ? पाहा (व्हिडिओ)

Posted by - May 2, 2022
मुंबई- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. मग तो व्यायाम असला तरीही. आपल्या आवाक्यापेक्षा अति व्यायाम करणे बऱ्याचदा हानिकारक ठरते. असाच अनुभव बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना आला आहे. ट्विटरवरून…
Read More
error: Content is protected !!