newsmar

राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाचे अटक वॉरंट जारी, काय आहे प्रकरण ?

Posted by - May 3, 2022
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेत असलेल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत आहेत. त्यासाठी आघाडी सरकारला ४ मे रोजीचा अल्टिमेटम दिल्याने वातावरण तापलं आहे. राज्याचे गृहखाते देखील राज ठाकरे…
Read More

अक्षय्य तृतीयेनिमित्त महालक्ष्मीला’ मोग-यासह सुवासिक फुलांचा अभिषेक

Posted by - May 3, 2022
पुणे – सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात अक्षय्य तृतीयेनिमित्त महालक्ष्मीला’ मोग-यासह सुवासिक फुलांचा अभिषेक करण्यात आला. मोग-यासह सुवासिक फुलांचा श्री महालक्ष्मी देवीला घातलेला पोशाख… श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीचे पुष्पाभिषेक केल्यानंतर…
Read More

अक्षय्य तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य

Posted by - May 3, 2022
पुणे- आज अक्षयतृतीये निमित्त पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. या आंब्यांची सुरेख आकर्षक रचना करून बाप्पाच्या चरणी मांडणी करण्यात आली…
Read More

राज ठाकरे यांच्या घराबाहेर कडक सुरक्षा, 75 हजार मनसैनिकांना ‘राज’ आदेश

Posted by - May 3, 2022
मुंबई- औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे यांनी 4 मे पासून मशिदीवरील भोंगे बंद नाही झाले तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावावी, असे आदेश कार्यकर्त्यांना केले. राज ठाकरेंनी दिलेल्या या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर गृह…
Read More

ठाकरे सरकार राज ठाकरे यांना अटक करणार का ? गृहमंत्र्यांसोबत आज बैठक

Posted by - May 3, 2022
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत मशिदीवरील भोंगे यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर चार मे पर्यंतचा भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील…
Read More

राज, मी हनुमान बोलतोय..! (संपादकीय)

Posted by - May 3, 2022
|| जय श्रीराम || आजकाल माझी खूपच आठवण येतेय तुला… माझा धोसराच घेतलायस तू जणू..! सकाळ-संध्याकाळ, बसता-उठता हल्ली तुझ्या ध्यानी-मनी फक्त मी आणि मीच असतो म्हणे ! परवा तू पुण्यात…
Read More

Breaking News ! राणा दांपत्य अजून दोन दिवस कोठडीतच, जामिनावर बुधवारी निर्णय

Posted by - May 2, 2022
मुंबई- राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर निकाल देताना राणा दाम्पत्याच्या कोठडीत बुधवारपर्यंत (4 मे पर्यंत)…
Read More

Breaking News ! पुण्यात वानवडी भागात स्लॅब कोसळला, पाच मजूर जखमी

Posted by - May 2, 2022
पुणे- वानवडी भागात अलंकार हॉलसमोर बांधकाम सुरु असताना अचानक स्लॅब कोसळल्यामुळे पाच मजूर गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना आज…
Read More

जय दुधानेच्या ‘गडद’ चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता; बघायला मिळणार जय आणि नेहा महाजनची केमेस्ट्री

Posted by - May 2, 2022
बिग बॉस शोच्या माध्यमातून स्पर्धक जय दुधानेने चांगलीच प्रसिद्धी मिळवली. त्याच्या खेळण्याच्या पद्धतीमुळे चर्चेत आला. बिग बॉस संपल्यानंतर ‘शो’मध्येच स्पर्धकांना अनेक ऑफर मिळाल्या. त्यामध्ये जय दुधानेला सुद्धा चित्रपटाची ऑफर शो…
Read More

तुरुंगात पडल्याने नवाब मलिक यांची प्रकृती गंभीर, जेजे रुग्णालयात दाखल

Posted by - May 2, 2022
मुंबई- मंत्री नवाब मलिक तुरुंगात पडल्यामुळे त्यांना स्ट्रेचरवरून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मलिक यांच्या वकिलांनी न्यायालयात दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना…
Read More
error: Content is protected !!