ओबीसी आरक्षणावरील फडणवीसांचे बोल म्हणजे पुतना मावशीचे प्रेम- नाना पटोले
मुंबई- ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर भारतीय जनता पक्षाला आता आलेला कळवळा हा केवळ दिखावा आहे. ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत.…
Read More