newsmar

ACC आणि अंबुजा सिमेंट कंपन्या गौतम अदानी यांनी केल्या टेकओव्हर

Posted by - May 16, 2022
नाव दिल्ली- देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी आता देशाचे नवे सिमेंट किंग होणार आहेत. त्यांच्या अदानी समुहाने देशातील दोन सर्वात मोठ्या सिमेंट कंपन्या एसीसी लिमिटेड आणि अंबुजा सिमेंट्स खरेदी…
Read More
Crime

पिंपरी चिंचवड मधील पर्यटकांवर दापोलीत हल्ला ;कोयत्याने केले वार

Posted by - May 16, 2022
दापोली- हर्णै समुद्र किनाऱ्यावर गाडी उभी करण्याच्या वादावरून पिंपरी चिंचवड मधील दोन तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या हल्ल्यातून दोन्ही तरुण थोडक्यात बचावले. ही धक्कादायक घटना रविवारी…
Read More

सदाभाऊ खोत यांचे केतकी चितळेला समर्थन, त्यावर रुपाली पाटील यांची खोतांवर टीका

Posted by - May 16, 2022
पुणे- शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी अभिनेत्री केतकी चितळेंला समर्थन दिले आहे. मला तिचा अभिमान आहे असे त्यांनी म्हटलं आहे. त्यावरून आता राजकारण पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदाभाऊ खोतांच्या…
Read More

‘अबे बुड्ढे’ म्हणणाऱ्या नेटकऱ्याला अमिताभ बच्चन यांनी दिले असे उत्तर की…

Posted by - May 16, 2022
बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांनी रविवारी फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यावर एका नेटकऱ्याने त्यांना अबे बुड्ढे असे म्हणत त्यांचा अपमान केला. पण या…
Read More

मेट्रो कारशेडमध्ये ५० फूट उंचीवरून पडून कामगाराचा मृत्यू

Posted by - May 16, 2022
पुणे- पुण्यात मेट्रो कारशेडचे काम सुरु असताना ५० फूट उंचीवरून पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री उशिरा पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ घडली. मूलचंद्रकुमार सीताराम असे मृत्युमुखी पडलेल्या…
Read More

शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान

Posted by - May 16, 2022
पुणे – वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतक-यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरीता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.…
Read More

मुख्यमंत्र्यांनी ‘धर्मवीर’ पाहिला , पण सिनेमाचा शेवट न पाहताच निघून गेले असे का ?

Posted by - May 16, 2022
मुंबई- शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहिला. पण या चित्रपटाचा शेवट न पाहताच मुख्यमंत्री बाहेर पडले हे पाहून…
Read More

नेटफ्लिक्स फुक्कट वापरणे बंद होणार ! त्यासाठी कंपनी करणार महत्वाचा बदल… जाणून घ्या !

Posted by - May 16, 2022
नवी दिल्ली- नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सध्या सगळेच उड्या घेताना आपण पहातो. विशेषतः अशा ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती देतात. परंतु या प्लॅटफॉर्म्सवरील कंटेंट पाहण्यासाठी याचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागतं.…
Read More
pune-police

पुण्यातील नामांकित हॉटेल्सवर पोलिसांनी का केली कारवाई ? वाचा काय आहे प्रकरण..

Posted by - May 15, 2022
  पुण्यातील उच्चभ्रू भागतील हॉटेल्स आणि बार्सवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, हॉटेल चालकांवर खटले देखील दाखल करण्यात आले आहे. हॉटेल्स मध्ये बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी तीन…
Read More

मी ब्राम्हण नसून 96 कुळी मराठा – तृप्ती देसाई यांचा ट्रोलर्सवर पलटवार…

Posted by - May 15, 2022
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत अभिनेत्री केतकी चितळे हिने वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यांनतर या पोस्ट बाबत आणि केतकी चितळेच्या कृत्यावर अनेकांनी मतं मांडली. अनेकांनी तिच्या या पोस्टला विरोध केला…
Read More
error: Content is protected !!