newsmar

महत्वाची बातमी ! ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी

Posted by - May 18, 2022
नवी दिल्ली- ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला परवानगी दिली आहे. ओबीसी आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. आता मध्य प्रदेशात…
Read More

डॉ. कारभारी काळे पुणे विद्यापीठाचे नवे प्रभारी कुलगुरू

Posted by - May 18, 2022
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू पदाचा…
Read More

अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Posted by - May 18, 2022
अहमदनगर – येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात युवकाने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. सुदैवाने न्यायालयाच्या…
Read More

ऐन निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, हार्दिक पटेलचा राजीनामा

Posted by - May 18, 2022
अहमदाबाद- गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजीनामा पत्र पाठवले आहे. हार्दिक पटेल यांनी…
Read More

राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण ; महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे आंदोलन

Posted by - May 18, 2022
पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी वैशाली नागवडे यांना भाजपकडून मारहाण झाल्याच्या निषेधार्थ महाविकासआघाडीमधील घटक पक्षांनी बालगंधर्व चौकात आज मूक आंदोलन केले. पुण्यात महागाईच्या मुद्यावरुन जोरदार राजकीय राडा झाला. काँग्रेस आणि…
Read More

जीओकडून फायदेशीर ऑफर, तुमच्या जुन्या 4G फोनच्या बदल्यात मिळवा जिओफोन नेक्स्ट ‘या’ किमतीमध्ये

Posted by - May 18, 2022
रिलायन्स जिओ आणि गुगलने एकत्रितपणे संशोधन करून जिओफोन नेक्स्ट हा अतिशय परवडणारा स्मार्टफोन सादर केला होता. अल्पावधीत सर्वांच्या पसंतीला उतरलेला जिओफोन नेक्स्ट आता एक्सचेंज ऑफरद्वारे तुम्ही घेऊ शकता. तुमच्या चालू…
Read More

मोठी बातमी ! केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Posted by - May 18, 2022
ठाणे- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर लिहिलेली कविता सोशल मीडियावर शेअर करून त्यांची बदनामी केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर गोरेगाव पोलिसांकडून तिचा…
Read More

केतकी चितळेला बेल की जेल आज निर्णय होणार !

Posted by - May 18, 2022
ठाणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर लिहिलेली कविता सोशल मीडियावर शेअर करून त्यांची बदनामी केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेची पोलीस कोठडी आज संपते आहे. तिला आज पोलीस ठाणे न्यायालयात…
Read More

छत्रपती संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग बिकट ? राज्यसभेसाठी शिवसेना दुसरा उमेदवार देणार ?

Posted by - May 17, 2022
मुंबई- राज्यसभा निवडणुकीच्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा दर्शवला आहे. पण, आता शिवसेना आपला दुसरा उमेदवार देणार आहे, तो…
Read More

वरुणराजा बरसणार ! पुढच्या ३-४ तासांत राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज

Posted by - May 17, 2022
मुंबई- उन्हाळ्याने हैराण झालेल्या नागरिकांना प्रतीक्षा आहे ती पावसाच्या थंड शिडकाव्याची. त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे पुढच्या ३-४ तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोल्हापूर, सांगली…
Read More
error: Content is protected !!