घरगुती गॅस पुन्हा महागला, एलपीजी सिलेंडर आता मिळणार ‘या’ किमतीला
नवी दिल्ली- महागाईने देशात उच्चांक गाठला असून त्यामध्ये आता घरगुती गॅसच्या दरवाढीने भर पडली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडर 3 रुपये 50 पैशांनी तर व्यावसायिक गॅस सिलेंडर 8 रुपयांनी महागला आहे.…
Read More