राज्यातील अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधत आपण मुख्यमंत्रिपदाचा त्या करत असल्याचं म्हटलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा बरोबरच विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सूचक ट्विट केलं असून या ट्विटमध्ये ही शिवसेनेच्या भव्य विजयाची सुरुवात असल्याचे म्हटले आहे.
संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात मुख्यमंत्री अत्यंत gracefully
पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे.दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले.शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे.
लाठ्या खाऊ .तुरुंगात जाऊ.
पण बाळासाहेबांची शिवसेना
धगधगत ठेऊ!
मुख्यमंत्री अत्यंत gracefully
पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे.दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले.शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे.
लाठ्या खाऊ .तुरुंगात जाऊ.
पण बाळासाहेबांची शिवसेना
धगधगत ठेऊ! pic.twitter.com/smK6e3GKHa— Sanjay Raut (@rautsanjay61) June 29, 2022