केतकीचा पाय आणखी खोलात ! 2020 चे अट्रोसिटी प्रकरणी केतकी रबाळे पोलिसांच्या ताब्यात
नवी मुंबई- शरद पवार यांच्यावर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणी वाढत आहेत. आता अट्रोसिटीच्या गुन्ह्यासाठी तिला रबाळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून केतकी चितळे…
Read More